Welcome To Jeevan Sanjivani MEMBERS CLICK HERE

BUY ONLINE COURSE CLICK ON BELLOW LINK

AFTER PAYMENT YOUR USER NAME PASSWORD IMMEGIADETLY SEND IN YOUR MAILBOX

FOR MOBILE APP AND WEBSITE DIFFERENT PRODUCT IN STORE CHOOSE AVAILABLE PRODUCT AS YOUR REQUIREMENT

BUY NOW ONLINE course

BUY JIVANSANJIVANI eBOOK ONLINE CLICK ON BELOW LINK

BUY NOW JIVAN SANJIVANI EBOOK

आज आपण समाजाकडे पहिले असता असे दिसून येते कि खूपशी मुले १५ ते १७ वर्ष शाळा शिकतात . तरी पण त्यांच्या मध्ये दोन वेळचे अन्न मिळविण्याची पात्रता येत नाही काही व्यक्ती खूप कष्ट करतात तरी त्यांना आपेक्षित यश मिळत नाही काही व्यक्ती जीवनाच्या गुलाम असतात तर काहींचे जीवन गुलाम असते.यशस्वी माणसाच्या जीवनाचा आपण आभ्यास केला तर असे दिसून येते कि त्याच्या मध्ये पुढील समान गुणवैशिष्टे आढळून येतात.

आत्मप्रतिमा

महत्वकांक्षा

आत्मविश्वास

निर्णयशक्ती

सर्जनशीलता

अभिव्यक्ती

विधायक वृत्ती

एकाग्रता

शरीरिक स्वास्थ

मानसिक आरोग्य

समायोजन क्षमता

भावनिक सुरक्षितता

जीवनात मिळणारे यश हे व्यक्तिमत्वाच्या बारा गुणवैशिष्टयावर अआधारलेले असते. कोणत्याही व्यक्तीकडे तीव्र बुद्धिमत्ता खूप पैसा आणि परीक्षेतील उज्ज्वल यश इत्यादी गोष्टी असून सुद्धा वरील गुणवैशिष्टयांचा अभाव असेल तर, त्या व्यक्तीला जीवनात यश मिळत नाही.याउलट इतर कोणत्याही गोष्टी उपलब्ध नसताना केवळ बारा गुणवैशिष्टयांच्या बळावर उच्च दर्जाचे यश मिळवण्याची खात्री देता येते. म्हणून सर्व बारा गुणवैशिष्टयांचा विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व घडवण्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी जीवन संजीवनीचे .

व्यक्तिमत्व विकास कोर्स

 • व्यक्तिमत्व मापन कसोटी.{कसोटी कशी भरावी}
 • प्रत्येक गुण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन
 • प्रत्येकास त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे व्यक्तिशां मार्गदर्शन.
 • DISTRIBUTERSHIP OPPORTUNITY.
 • उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास तंत्र.
 • वव्यक्तिमत्व मापन पत्रक.}
 • माय फर्स्ट स्टेज
 • माय सेकंड स्टेज
 • मराठी, हिंदी मधून नोट्स मार्गदर्शन
 • व्हिडीओ मार्गदर्शन
 • ऑडीओ मार्गदर्शन
 • आत्मविश्वास कसा वाढवावा?
 • ध्येय कसे ठरवावे?
 • निर्णय कसे घ्यावेत?
 • स्मरणशक्ती विकास तंत्र.
 • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
 • मुलाखत तंत्र.
 • एकाग्रता तंत्र.
 • आणि भरपूर काही...
 • DEMO VIDEO

व्यक्तिमत्व विकास कोर्स ( मुख्य वैशिष्टे )

 • हवे तेव्हा शिका.
 • आयुष्यभर मार्गदर्शन.
 • ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन.
 • शिकण्याची साधी सोप्पी पद्धत.
 • अतिशय सोप्या नोट्स,
 • अर्थार्जन करण्याची संधी.
 • मराठी सोबत हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये मार्गदर्शन.
 • प्रत्येक गुण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन
 • नेहमी नवनवीन व्हिडिओ अपडेट

इंग्लिश स्पिकिंग कोर्स ( इंग्रजी बोलायला शिका फक्त ३० दिवसात )

 • English level test
 • Interrogative sentences
 • PictureSense
 • नेहमी नवनवीन PDF नोटस
 • Helping verb+ auxiliary verbs
 • Passive Voice
 • Reading ability
 • SKYPE VIDEO CONFFERENCE
 • Parts of Speech
 • Modals + Conjunction
 • Conditional + article
 • SPEAKING MISTEKS
 • General sentences
 • Preposion+ Determinations
 • Degrees
 • LETTER WRITING
 • Use Of Tenses In Speaking
 • VOCABULARY
 • आणि भरपूर काही...

इंग्लिश स्पिकिंग कोर्स ( मुख्य वैशिष्टे )

 • English level test
 • EASY SPEAKING
 • सरावासाठी QUIZES
 • नेहमी नवनवीन PDF नोटस
 • प्रत्येक विषय विकसित करण्यासाठी मार्गदर्शन
 • मराठी, हिंदी मधून नोट्स मार्गदर्शन
 • व्हिडीओ मार्गदर्शन
 • ऑडीओ मार्गदर्शन
 • प्रत्येकास त्यांच्या LEVEL प्रमाणेव्यक्तिशां मार्गदर्शन.
 • आत्मविश्वास कसा वाढवावा?
 • अतिशय सोप्या नोट्स,
 • हवे तेव्हा शिका.
 • DISTRIBUTER SHIP OPPORTUNITY.
 • सर्व TENSE
 • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
 • मुलाखत तंत्र.
 • PERSONALITY GRUMMING
 • VOCABULARY
 • आणि भरपूर काही...
 • DEMOVIDEO

हा कोर्स का करावा

MOTIVATIONAL SPEECH BY RAJESH CHAVAN

कोर्सचे अंतरंग FOR WEBSITE

कोर्सचे अंतरंग MOBILE APP